ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व...

13
BHAGAT JANARDHAN BTM MULSHI ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHA

Transcript of ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व...

Page 1: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

BHAGAT JANARDHANBTM MULSHI

ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHA

Page 2: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

अभि�नव फार्मर्स क्लब

(बोडकेवाडी)र्माण तालुका :र्मुळशी . जि�ल्हा : पुणे

Page 3: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

अभि�नव फार्मर्स क्लबची यशोगाथा वैयक्ति�क शेती करीत असताना अनेक समस्याना सामोरे जावे लागत होते.ह्यावर तोडगा काढण्यासाठी नाबाड� व कॅनरा बॅकेच्या मदतीने अभि$नव फाम�स� क्लबची स्थापना २००४ साली केली.त्यामधे ११ सदस्य सुरवातीस होते. पारंपारीक पध्दतीच्या शेतीमध्ये खच� व कष्ट अधिधक होत असल्यान े आभि8 त्याप्रमा8ात नफा धिमळत नसल्यामुळे आधुनिनक शेती करण्याकडे आमच्या सव� सदस्यान्चा निन8�य झाला.त्यासाठी सतत एकत्र बसुन व्यावसाधियक पध्दतीने शेती करण्याचा निन8�य घेतला गेला.त्यासाठी महाराष्ट्र प8न मंडळा माफ� त चालवण्यात ये8ा-या प्रक्तिशक्ष8 कें द्र,तळेगाव,पु8े येथे ५ दिदवसाचे प्रक्तिशक्ष8 सव� सदस्यांनी घेतले.

ह्या क्लबमधील श्री.ज्ञानेश्वर बोडके यांना पॉक्तिलहाऊस मधील शेतीचा अन$ुव असल्यान ेउव�रिरत सदस्यांनी त्यांच्याप्रमा8ेच २००५-०६ या वर्षाा�मध्ये प्रत्येकी साधार8 १० गुंठे पॉक्तिलहाऊस उ$े करुन त्यामधे कारनेशन फुलांची लगवड केली. सकाळी ७ वाजल्यापासुन सव� क्लबमधील सदस्य व्यावसाधियक पध्दतीने काम करु लागले.ह्या प्रकारे सव� सदस्यांना चांगले अथा�ज�न होऊ लागले.

अनेक स्थानिनक वु्रत्तपत्रे त्याचप्रमा8े दुरदश�नवर या गटांची मानिहती सवाZना धिमळाल्यामुळे हळुहळु सदस्य संख्या ३०५ पय]Zत पोहोचली आभि8 प्रत्येक सदस्याला मनिहन्याला रु.२०-२५ हजार उत्पन्न धिमळण्यास सुरवात झाली आभि8 शेतीकडे बघण्याचा सवाZचा द्रुष्टीकोन बदलुन गेला.ह्यानंतर आमच्या क्लबने एकत्रीतरिरत्या खते ,और्षाधे व निब -निबया8े खरेदी सुरु केल्याने

Page 4: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

प्रत्येक सदस्यांचे २०-२५% खच� कपात झाली. त्यानंतर वाहतुक सुनिवधेमध्ये लक्ष केन्द्रिन्द्रत करुन त्यामधेही १०-१५% बचत करण्यात यश प्राप्त केले. सुरवातीच्या काळात सव� फुले पु8े व मुंबई येथे पाठनिवत असल्यान ेअपेभिक्षत दर प्राप्त होत नव्हता .त्या मुळे दिदल्ली येथे रेल्वेने फुले पाठवण्यास सुरवात केली आभि8 त्या मुळे चांगला नफा होऊ लागला .

ह्याच बरोबर अनेक शेती प्रदश�नामध्ये $ाग घेतल्यान ेशासन तसेच संस्था पातळीवरील अनेक पारिरतोनिर्षाके धिमळाली . या सव� घडामोडींमध्ये नाबाड� तसेच केनरा बँकेने त्याचप्रमा8े महाराष्ट्र शासनाचा कृर्षाी निव$ाग यांचे सहकाय� ला$ले . त्याचा परिर8ाम म्ह8जे सव� सदस्यांना त्यांच्या कौटंुनिबक गरजा व मुलांना चांगल्या प्रकारे क्तिशक्ष8 देण्यात यश धिमलले. हे करीत असताना ये8ाऱ्या अडच8ी एकत्र बसून चचlद्वारे सोडवण्यात येत होत्या .  

वर्षा� २००६-०७ दरम्यान फुल शेतीमध्ये उत्पादन खच� व इतर अडच8ी वाढल्याने निह शेती व्यावसाधियक दृष्ट्या निकफायतशीर नाही असे निनदश�नास आले आभि8 सदस्यांमधे मत$ेद निनमा�8 होऊ लागले . कार8 वाढलेल्या कौटंुनिबक गरजा व खच� ह्यांचा ताळमेळ बसत नव्हता . त्यावर तोडगा काढण्यासाठी सव� सदस्यांनी एकत्र बसून ह्या आलेल्या अडच8ींवर मात करण्यासाठी $ाजीपाला लागवडीचा निन8�य घेतला . त्या अनुसंघान े निवक्री व्यवस्था करण्यावर चचा� करण्यात आली . नवीनच सुरु झालेल्या कोरेगाव पु8े येथे मॉल व बाजार सधिमत्यांमध्ये सवl केला आभि8 निनदश�नास आले निक थेट निवक्री केल्याक्तिशवाय अपेभिक्षत नफा धिमळ8ार नाही हे समजले . त्याच प्रमा8े सवा�न्ना $ाजीपाला दररोज आपल्या आहारात लागत असल्यान ेह्या

Page 5: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

व्यवसायाला कधीच मंदी ये8ार नाही हे सुद्धा निनदश�नास आले . ह्या सव� बाबींचा निवचार करून प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या $ाजीपाल्याची लागवड करण्याचा निन8�य घेतला . उत्पादिदत माल व्यवस्थिस्थत साफ व पेकींग करून निवनिवध स्थानिनक सोसायट्या , मॉल्स ,हॉटेल्स इ . दिठका8ी पोहोचनिवण्यास सुरवात झाली . 

थेट निवक्रीमध्ये ये8ाऱ्या अडच8ी उदा . माल क्तिशल्लक राह8े,माल निनवडून / क्तिचवडून त्याची प्रतवारी खराब झाल्याने ४०-४५% नुकसान होऊ लागले आभि8 निवक्रीस लाग8ारा वेळ व त्या अनुसंघाने धिमळ8ारा नफा ह्यामध्ये

जास्त तफावत होऊ लगली . जसजसा ह्या व्यवसायाचा निवस्तार होत गेला तसतसे मजुरांची समस्या $ेडसावू लागली . त्यावर मात करण्यासाठी मनिहला बचत गटांची स्थापना करून ह्या समस्येवर देखील मात करण्यास आम्हाला यश प्राप्त झाले . ह्यामुळे गरजू व होतकरू मनिहलांना त्यामध्ये सह$ागी केल्याने त्यांच्याही उत्पन्नात $र पडून त्या स्वतःच्या पायावर उ$े राहण्यास सक्षम झाल्या . अशा प्रकारे मजुरांची समस्या सुटण्यास मदत झाली . ह्याच्या पुढचे पाऊल म्ह8ज ेआमच्या गटांनी मनिहला बचत गट्टा माफ� त  मालाची तोड8ी ,पेकिकंग व निवक्री व्यवस्था त्यांच्या ताब्यात दिदली . 

या दरम्यान आमच्या गटांनी गोवा ,हैदराबाद ,गुजरात ,प . बंगाल  या व इतर राज्यांमध्ये रेल्वे व खाजगी बसने माग8ी नुसार शेती माल पाठनिवण्यास सुरवात केली . ह्या द्वारे संपू8� गटांसाठी शास्वत बाजार व्यवस्था निनमा�8 शक्तिल.त्यच प्रमा8े स्थानिनक गृहनिनमा�8 सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमा8ावर $ाजीपाला,फळे व दुध त्याचप्रमा8े कडधान्ये पुरनिवत आहोत . त्यामुळे १ ते १.५ एकर मधला शेतकरी दररोज कमीत कमी रु . १-२ हजार रोज धिमळवू लागला आभि8 सवाZसमोर एक वेगळे उदाहर8 निनमा�8 केले . 

Page 6: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

त्याच बरोबर अनेक उच्च क्तिशभिक्षत व्य्�ीन्माफा�त वेगवेगळ्या के्षत्रात सवl करून जास्तीत जास्त लोकांपयZत आमचा शेतमाल पोहोचण्यास मदत झाली . कृर्षाी पदवीधर मुला-मुलींना या के्षत्रामध्ये व्यावसाधियक दृष्टीकोन दिदल्याने त्यांना रोजगार प्राप्त करून दिदला . 

दरम्यान शासनाच्या अनेक सधिमत्यांवर काम करण्याची संधी धिमळाल्याने अनेक योजना शेतकरीभि$मुख करण्यास मदत केली . हे सव� करीत असतानाच राज्यात व राज्याबाहेर निवनिवध दिठका8ी एकू8 १०३ शाखा स्थापन करून त्यांनाही थेट माकl टिटंग बाबत माग�दश�न केले . आधुनिनक शेती , तंत्रज्ञान ,सेंदिद्रय शेती ,दुग्ध व्यवसाय व थेट माकl टिटंग या संद$ा�त मानिहती देण्यासाठी नाबाड�च्या मदतीने आपल्या देशातील पनिहले शेतकरी प्रक्तिशक्ष8 कें द्र स्थापन करण्यात आले . आजपयZत ह्या कें द्रामाफ� त जवळजवळ ११-१२ हजार शेतकरी व निवनिवध स्तरांवरील अधिधकाऱ्यांना प्रक्तिशक्ष8 दिदले आहे . त्याजोगे ३२५० पोलीहाउस उ$े करून अंदाजे ३००-४०० कोटी रुपयांची कजl निवनिवध बॅंका माफ� त धिमळवून दिदली आहेत . 

थेट निवक्री करत असताना जास्तीत जास्त वेळ व पैसा खच� होत होता . त्यावर देखील मात करीत संग8कीय कृत निबलिलंग पद्धत व व्होईस sms पद्धतीचा अवलंब केला . त्यामुळे दररोजच्या ग्राहक संखेत वाढ होऊन त्याप्रमा8ात उत्पन्न धिमळत गेले . हे सव� आम्ही मनिहला बचत गट्टान्माफा�त करीत असल्यान ेव त्यांना समज8ाऱ्या $ारे्षात म्ह8जेच मराठीतून उपलब्ध करून दिदले . त्याचा परिर8ाम वेळ व खच� कमी होण्यास मदत झाली व ये8ाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी दूर झाल्या . 

तसेच इतर $ागातील / राज्यातील शेतकऱ्यांसाठी थेट निवक्री करण्यासाठी उपलब्ध बाजार पेठेची मानिहती होण्यासाठी आम्ही सवl करून त्यांना देखील बाजार पेठ उपलब्ध करून देत आहोत .श्री . गौतम लोंढे व श्री . राजेश जानराव हे या कामात काय�रत आहेत. 

Page 7: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

अभि$नव क्लबच्या १० वर्षाा�च्या वाटचालीवर श्री.ज्ञानेश्वर बोडके   क्तिलखीत "अभि$नव गाथा " ह्या पुस्तकाचे प्रकाशन मा . कृर्षाी मंत्री ,श्री . राधाकृष्8 निवखेपाटील (महाराष्ट्र राज्य ) यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांचाच माग�दश�नाखाली राज्यात क्तिशड� व इतर दिठका8ी सवl करून तेथील शेतकऱ्यांना बाजारपेठेबद्दल मानिहती करून देत आहोत . गट व गट्टाच्या समस्या सहजप8े सोडनिवण्यासाठी मा . कृर्षाी मंत्री पुरेपूर मदत करीत आहेत . ह्या गटाचे काय� व मानिहती जा8ून घेण्यासाठी मा . कें द्रीय कृर्षाी मंत्री श्री . शरदचंद्रजी पवारसाहेब व देश -निवदेशातून ४-४. ५ लाख लोकांनी $ेटी दिदल्या आहेत . त्याच प्रमा8े कृर्षाी मंत्रालयातील निवनिवध स्तरांवरील अधिधकारी ,राजकीय प्रनितनिनधी ,बँकांचे प्रनितनिनधी ,नाबाड�चे अधिधकारी ,निवनिवध के्षत्रातील मान्यवरांनी $ेट देऊन मानिहती करून घेतली आहे .

आम्हाला सांगावयास अभि$मान वाटतो निक आम्ही स्थानिपत केलेल्या गटांचे वार्षिरं्षाक उत्पन्न कोटींच्या घरात आहे . ह्यावरून असे निनदश�नास येते निक गटांची शेती हीच शाश्वत शेती असून देशाचा आर्थिथकं निवकासाचा दर वाढनिवण्यास मदत कर8ारी आहे . 

२००८ सालानंतर आम्ही आत्मा माफ� त राज्य$र काम करू लागल्याने अनेक गटांना सामुनिहक शेतीचे यशस्वी रहस्य मानिहती करून दिदल्याने अनेक गट आमच्या बरोबर येउन शासकीय योजनांचा ला$ घेत आहेत . आम्हीही आत्मा माफ� त अनेक प्रक्तिशक्ष8 ,शेतकरी सहली ,निबजोत्पादन ,निपक प्रात्याभिक्षके ह्यामध्ये सह$ागी होत आहोत . 

Page 8: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त

सद्ध्या बचत गटांमाफ� त थेट निवक्रीसाठी सौ . अरु8ा शेळके या यशस्वीप8े काय�रत आहेत . त्यानाही महाराष्ट्र लिसंचन सहयोगाचा प्रगतीशील मनिहला शेतकरी पुरस्कार धिमळाला आहे . राज्य व राज्याबाहेर त्या अनेक मनिहला बचत गटांना माग�दश�न करीत आहेत . 

२००७-०८ साली नाबाड�चा राष्ट्रीय पुरस्कार मा . अथ�मंत्री $ारत सरकार श्री .पी . क्तिचदंबरम यांच्या हस्ते धिमळाला . 

२००९-१०साली महाराष्ट्र लिसंचन सहयोग लिसंचन धिमत्र पुरस्कार धिमळाला . तसेच अनेक वृत्तपत्रांमधून व दूरदश�न व इतर वानिहन्यांवर गेली १० वर्षाl अनेकवेळा यशोगाथा प्रक्तिसद्धी /प्रसारिरत करण्यात आल्या आहेत . 

गटातील सव� सदस्य निवनिवध देशातील आधुनिनक शेती  तंत्रज्ञानाची मानिहती घेण्यासाठी $ेट देऊन आले आहेत . यामध्ये मनिहला बचत गटातील ४० मनिहला सदस्य सह$ागी आहेत . 

सुरवातीस रु . २२ लाखाचे उत्पन्न असलेल्या गटाचे , २०१२-१३ चे उत्पन्न २४.१० करोड झाले आहे . 

Page 9: ABHINAV FARMERS CLUB YASHOGATHAatmamis.org/UploadFiles/1400.docx · Web viewत य न तर व हत क स व ध मध य लक ष क न द र त कर न त