aumkar.com · ऋतू वसंत बहरवी फुले िशशीर ऋतूत...

Post on 05-Aug-2020

2 views 0 download

Transcript of aumkar.com · ऋतू वसंत बहरवी फुले िशशीर ऋतूत...

• I.

01,.-1-J,,*,, rdili IIiJ Oll~ OM II 4lcii"'3"U1l11--~~

r~~m-~ :il 01', ""m "Iii""

~~~ Jt iw. ~,~-------,-

({JOW? on'l'lT FJlff-att[ ~~ fu Jft- Z;<;"l1l1ss-----­

--pm-~~I J!S)\Sll

तृ ी तू समोर बैसली

तषृातर्ता भडकली

स दयर् तव िवतळले

मम नेत्र पात्र भरले

घटाघटा िपऊनही

अतृ ी राहीली

धजावू का िशवू तुला

देईल पशर् तृ ी का

आहेस तू िहमशीला

की िद य अिग्नशलाका

तमा न पिरणामाची

तृ ी सदाच क्षणाची

- नारायण

०३/२७/०९

गढुी पाडवा, शके १९३१ 

दान

काळ नाही पण काळा कोण आहे तो

का उगा उघड ेदार आहे ठोठावतो

पशु पक्षी प्राणी प्र येक जण जाणतो

उजाड झोपडीत का कोणी डोकावतो

खटखटीची नको कटकट हणून

िनजलो मी बोटे कानात घालून

येईल तो आत मग वतः होऊन

येत नाही कोणी सामोरे हे पाहून

आली जाग वाटले झाली पहाट

िदसे ना प्रकाश परी अधंार दाट

उजेड दे उजेड दे कानी आली हाक

काळोख मी दारी िभक्षा मला टाक

कळेना करावे काय उठलो धीर क न

घनदाट तमी या आणू उजेड कोठून

आला सूयर् तरी िदसेल का या या आडून

का न टाकावी मग ही झोपडीच जाळून

जाळा या उजेडाचे घेऊन दान

झाला गायब काळोख देऊन ज्ञान

काय अधंार काय प्रकाश उभय मा यात

काही ना माझ ेना परके न काही दु यात

- नारायण

४/२०/०९

िनयती

ऋतू वसंत बहरवी फुले

िशशीर ऋतूत झडती पाने

पतझड पुनपार्लवी म ये

धरती गोमटी रसाळ फळे

चम कार िनसगीर् िदसे

तोची मानवी जीवनी असे

ज म जरा मरणा याम ये

ज मती गोिजरी खुशाल मलेु

ई री िकमया गूढ िकती िनिमर्ती तेथे क्षती िनि ती जरी िनयम काटेकोर अती ठरवी मानवच अपुली िनयती

- नारायण

०७/०२/०९

सौभाग्यवतीस

तू गूढ मी मूढ एक कोडं हे असे दैवी गोड तू ितख्त मी रुची या माऽ मानवी जोडी आपुली जमली नवल हे असे आधी घडी आयुभर िटकली गोष्ट ही नसे साधी दे्वष कोठे ूेम कसले आनंद केवळ भोगला रोष कोठे त्याग कसला सद्भाव केवळ जपला संगे वाढलो रंगे रमलो संगीती सखुावलो आचरुनी धमर् कुटुम्बी आत्मानंदे दंगलो तुझे सवर् माझा गवर् माझे सवर् तुझे पवर् दोघांचे साध्य आराध्य एक देव सुदैव

- नारायण

०७/२६/०९

नजर नजर तुमची नजर अलौिकक नजर ठेवा लोकांपासून दरू वाईट त्यांची नजर

नजर केली खाली गाली आली बघा लाली ितरपी जेव्हा ती फेकली क्षणी कट्यार तळपली

नजर वरती गेली ौद्घा भक्ती तरळली सामोरी हळू ती आली दयाळू िकती भासली

नजर भाम्बावली भावता भव्य ूीती ती मग भारावली तेवता िदव्य ज्योती

नजर तुमची नजर राहू द्या आमच्यावर फेरू नका कधी ती दरू नको काही जीवा हूरहूर - नारायण

०८/०३/०९

ूाचीन काळापासून

ूाचीन काळापासून

आले आहे गड्या हे चालत

गनु्हा करी भलताच कोण

सजा दजूाच भोगी पण

ूाचीन काळापासून …

डोळ्यांसमोर घडे सत्य

िफरिवती म्हणती असत्य

चोरां देती ते संरक्षण

िनदोर्षा कंठी पण बधंन

ूाचीन काळापासून …

अन्याय झाकण्यासाठी करती ते िकती खटपटी कमर्िसद्धान्ताची पोथी थोपिवती भोळ्यांच्या खांदी ूाचीन काळापासून …

मूखर् अिधकार िमरिवती हुशार दारोदार िफरती दजुर्नापाठी जन धावती हरी हरी सज्जन करीती ूाचीन काळापासून …

- नारायण

०८/०४/०९

भुंगा येणे जाणे असे हे सदा नको लावून घेऊ जीवा

आ या जखड बाहूपाशी गे या दे सोड दया दावी

िदसे या दंग पु पगंधी नसे म असा भृंग मी

जरी िविवध तुझ ेरंग

जगी याराची तुझा ढंग

अमयार्द माझ ेउ डाण

वागणे तुझ ेसीमा राखून

- नारायण

०८/२९/०९

ूेमाथर् ूेम म्हणजे काय ते नाही समजले

जीव जडतो कसा का ते नाही उमजले

जडता जीव तुझ्यावरी उरी हरखले

िमळता ूीती तुझीही मनी सुखावले

वाढता उदरी खणू आपुल्या ूेमाची गुतंले संसारी बनले वात्सल्य ूीती

गढला तुही तुझ्या वाढत्या व्यवसायी झाली तुझी िनपुणता ूीत व्यवहारी

नातवंडे पतवंडे कुटंुब वाढले

नाव गाव कीतीर् ऐश्वयर् दणुावले

सा~या या वाटचालीत भान हे ठेवले

राखनूी संवाद सदा उभया सावरले

येता आयू उतरणीला देव सापडला भक्ती म्हणजे ूेम हा अथर् गवसला

- नारायण

१०/०९/०९

िभकारी िभकारी िभकारी िभकारी

नका करू अशी नालःती दावा मज एक तरी

अशी कोणतीही व्यक्ती नसे जी कधीही िभकारी नका िहणवू मज म्हणूनी िभकारी िभकारी िभकारी

खाता ना भाकरी

मागता ना नोकरी

करीता ना चाकरी

अधी मधी कधी तरी येते ना तुम्हा ओकारी लक्षणे काही वा सारी

दशर्िवतो ना िभकारी िभकारी िभकारी िभकारी

याचना िववंचना ूसिवती या यातना एकांत जीवनात

आकांत मरणात

संबांत सकंटात

ॅमांत अज्ञानात

लक्तरे हीची सारी

िमरवी हरेक िभकारी िभकारी िभकारी िभकारी

िऽपुरारी िऽपुरारी

ःवामी िवश्वाचा तमारी

उभा घेऊनी कटोरी

अन्नपूण्ेर्च्या दरबारी

ईश्वरही कधी तरी

असा होतो ना िभकारी िभकारी िभकारी िभकारी

- नारायण

१०/२९/०९

वाद

सुके तुमचे शेत

मळ्यात माझ्या मोट

भूके तुमचे पोट

घरात माझ्या थाट

राबती तुमचे हात

छेडती सतार माझे

थकती पाय तुमचे

लोळती येथ माझे

गळे तुमचे छत

झूले माझे झंुबर मावळे तुमचा िदन

उजळे माझे अंबर

उसंत तुम्हां नाही

संपत दैन नाही

िदगंत कीतर् माझी

खंगत चनै नाही

ढळे जीवन तुमचे

उमले यौवन माझे

अपराध काय तुमचा सौभाग्य काय माझे

भेद अपुल्यामधला

छेद कधी घेईल का

वेद वाचूनही का

वाद हा िमटेल का - नारायण

१०/३१/०९